आमचा प्रभाव

अभ्यासिका कार्यक्रमाद्वारे 500 हून अधिक युवकांना करिअर मार्गदर्शन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण, आणि मूलभूत शैक्षणिक गरजांची पूर्तता केली.
300 हून अधिक गावांचे आणि 60 स्वयंसाहाय्य गटांचे जाळे निर्माण केले.
चिखली आणि नंदेपेरा येथे आदर्श गावे निर्माण करून सर्वांगीण समाज विकास साधला.
आरोग्यसेवा, व्यवसाय प्रशिक्षण, आणि शिक्षण यांसारख्या विविध कार्यक्रमांद्वारे 30000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना सेवा प्रदान केली
जनहित केंद्राद्वारे 50000 हून अधिक कुटुंबांना विविध शासकीय योजनांशी जोडून लाभ मिळवून दिला.
अनेक आरोग्य जागरूकता शिबिरे, व्यवसाय प्रशिक्षण सत्रे, आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवले.